कोण आहे ORRY? ज्याची अंबानींच्या सूनेपासून ते सारापर्यंत सर्वच सेलिब्रिटींशी खास मैत्री आहे.
ओरहान उर्फ ओरी राधिका मर्चेंटसोबतही अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे. सोशल मीडियावर ओरीची कायम चर्चा असतेच.
ओरी आणि राधिकाची लहानपणापासूनची मैत्री आहे. ओरी व राधिकाची मैत्री किती पक्की आहे, हे या फोटोमध्येही दिसतेय.
ईशा अंबानीसोबतही ओरीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत.
ओरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये स्पेशल प्रोडक्ट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. यामुळे त्याचे अंबानी कुटुंबीयांसोबत खास कनेक्शन आहे.
ओरी टॉम फोर्ड आणि प्राडा यासारख्या मोठमोठ्या ब्रँडसोबतही काम करतो. कमी वयामध्ये त्यानं चांगलेच नाव कमावलंय.
ओरी व सारा अली खानने कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एकाच वेळेस शिक्षण घेतले आहे. म्हणून या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री पाहायला मिळते.
ओरी कधी जान्हवी तर कधी सारासोबत पोझ देताना दिसतच असतो. तरुण अभिनेत्रींमध्ये तो बराच लोकप्रिय आहे.
ओरी सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. त्याचे फोटो पाहिल्यास आपल्या ते लक्षात येईलच. बऱ्याचदा हटके ड्रेसिंग स्टाइलमुळेच तो चर्चेत असतो.
बॉलिवूड अभिनेत्रीचा रेड हॉट लुक, चाहते झाले घायाळ
सुशांतसोबत का झाले होते ब्रेकअप? इतक्या वर्षांनंतर अंकिताने सोडले मौन
धक्कादायक! अभिनेत्रीचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
'वेड' फेम जिया शंकरचा बार्बी लुक, क्युट अवतार पाहून चाहते झाले फिदा