Marathi

Year Ender 2023

यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

Marathi

द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमा

विक्की कौशल याचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमा' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. 40 कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने 5 कोटी 65 लाख रूपयांचीच कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

घूमर सिनेमा

यंदाच्या वर्षातील अभिषेक बच्चन याचा एकमेव सिनेमा 'घूमर' ही बॉक्स ऑफिसवर आपटला. सिनेमासाठी 20 कोटी रूपये खर्च केला. पण निर्मात्यांना 13 कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले.

Image credits: instagram
Marathi

गणपत सिनेमा

अभिनेता टायगर श्रॉफ याचा 'गणपत' सिनेमा यंदाच्या वर्षात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला बक्कळ कमाई करता आली नाही. सिनेमाने 13 कोटी 38 लाख रूपयांचीच कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

थँक्यू फॉर कमिंग सिनेमा

भूमी पेडणेकर हीचा 'थँक्यू फॉर कमिंग सिनेमा' बॉक्स ऑफिसवर चालला नाही. या सिनेमाला 9 कोटी 64 लाखांची कमाई केली. निर्मात्यांनी हा सिनेमा 45 कोटी रूपयांमध्ये तयार केला होता.

Image credits: instagram
Marathi

तेजस सिनेमा

कंगना रणौत हिचा 'तेजस' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 60 कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सिनेमाने केवळ 5 कोटी 60 लाख रूपयांचीच कमाई केली. 

Image credits: Instagram
Marathi

द लेडी किलर सिनेमा

अर्जुन कपूर याचा 'द लेडी किलर' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमाचे 45 कोटी रूपये बजेट असूनही केवळ एक लाख रूपयांचीच बॉक्स ऑफिसवर कमाई झाली. 

Image credits: instagram
Marathi

कुत्ते सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा यंदाचा वर्षात (2023) प्रदर्शित झालेला ‘कुत्ते’ सिनेमाच्या निर्मात्यांना 30 कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. 

Image credits: instagram
Marathi

सेल्फी सिनेमा

खिलाडी अक्षय कुमार याचा 'सेल्फी' सिनेमा यंदाच्या वर्षात फ्लॉप ठरला.  निर्मात्यांनी सिनेमासाठी 100 कोटी रूपये खर्च केले. पण त्यांना 75 कोटी रूपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागले.

Image credits: instagram

OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वाधिक महागडी वेब सीरिज माहितेय का?

शाहीद कपूरने खरेदी केलेल्या नव्या Mercedesची किंमत ऐकून व्हाल हैराण

कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहेत या टेलिव्हिजन अभिनेत्री

या अभिनेत्याच्या पत्नीने 24 वर्षानंतर अचानक मागितला होता घटस्फोट