Entertainment

Bollywood Actor

या अभिनेत्याच्या पत्नीने 24 वर्षानंतर अचानक मागितला होता घटस्फोट

Image credits: instagram

सोहेल खान

अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ सोहेल खान 53 वर्षांचा झाला आहे. सोहेलने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

Image credits: instagram

करियर

सोहेल खानने आपल्या करियरची सुरुवात दिग्दर्शकाच्या रूपात 1997 मध्ये केली होती. वर्ष 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या Auzaar सिनेमाचे दिग्दर्शन सोहलने केले होते.

Image credits: instagram

अभिनेत्याचा बॉलिवूडमधील प्रवास

दिग्दर्शक, निर्माता झाल्यानंतर सोहलने वर्ष 2002 मध्ये सोहेल खान अभिनेता झाला. यानंतर सोहेलने 'मैंने दिल तुझको दिया' सिनेमातून पदार्पण केले होते.

Image credits: instagram

21 सिनेमेही फ्लॉप

17 वर्षांच्या करिअरमध्ये सोहेल खानने 21 सिनेमांमध्ये काम केले. यामधील एकही सिनेमा सुपरहिट ठरला नाही. वर्ष 2019 नंतर सोहल कोणत्याही सिनेमात दिसला नाही.

Image credits: instagram

पळून जाऊन केले लग्न

सोहेल खानने 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सीमा सचदेहसोबत पळून जाऊन मध्यरात्री लग्न केले होते.

Image credits: instagram

दोन मुलांचे पालक

सीमा सचदेह आणि सोहेल खान यांना दोन मुलं आहेत. निर्वाण आणि योहान अशी त्यांची नावे आहेत.

Image credits: Facebook

24 वर्षानंतर पत्नीने मागितला घटस्फोट

24 वर्षसोबत राहिल्यानंतर एकेदिवस अचानक सोहेल खानकडून पत्नीने घटस्फोट मागितल्याची बातमी समोर आली होती. या दोघांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला होता.

Image credits: instagram

घटस्फोटाचे कारण

सीमा सचदेहने एका मुलाखतीत घटस्फोटाचे कारण सांगितले होते. आयुष्य अशा एका वळणावर पोहोचले होते जेथे निर्णय घ्यावा लागणार होता. यामुळे सीमाने घटस्फोटाचा मार्ग निवडला होता.

Image credits: Facebook