कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहेत या टेलिव्हिजन अभिनेत्री
Entertainment Dec 20 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
दिव्यांका त्रिपाठी
‘ये है मोहब्बते’, ‘साथ निभाना साथीया’ अशा टेलिव्हजन मालिकेत दिव्यांका त्रिपाठीने काम केले आहे. दिव्यांकाची एकूण संपत्ती 37 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.
Image credits: Social Media
Marathi
जेनिफर विंगेट
जेनिफर विंगेट हिने टेलिव्हिजनवरील काही मालिकांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर हिची संपत्ती 42 कोटी रूपये आहे.
Image credits: Social Media
Marathi
तेजस्वी प्रकाश
मीडिया रिपोर्ट्सनुसार तेजस्वी प्रकाश ही 19 दशलक्ष रूपयांची मालकीण आहे.
Image credits: Social Media
Marathi
अंकिता लोखंडे
टेलिव्हिजनवरील मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधून घराघरांमध्ये पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नेट वर्थ 22 कोटी रूपये आहे.
Image credits: Social Media
Marathi
शिवांगी जोशी
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी हिची एकूण संपत्ती 37 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.
Image credits: Social Media
Marathi
शहनाज गिल
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. शहनाज गिलचे नेट वर्थ हे 33 कोटी रूपयांच्या आसपास आहे.
Image credits: Social Media
Marathi
श्रीति झा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीति झा हिची एकूण संपत्ती 31 कोटी रूपये आहे. श्रीति झा ही टेलिव्हिजनवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेतून प्रज्ञा हिच्या भूमिकेत दिसली होती.
Image credits: Social Media
Marathi
हिना खान
‘कसौटी ज़िंदगी के’ मालिकेसह अन्य टेलिव्हिजन शो मध्ये झळलेली हिना खान हिचे नेट वर्थ 53 कोटी रूपये आहे.