Entertainment

BOLLYWOOD

शाहीद कपूरने खरेदी केलेल्या नव्या Mercedesची किंमत ऐकून व्हाल हैराण

Image credits: Social Media

आलिशान कारचे कलेक्शन

अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची बायको मीरा राजपूत यांच्याकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. अशातच आता शाहीदने एक नवी आलिशान कार खरेदी केली आहे. याची किंमत ऐकून हैराण व्हाल.

Image credits: Social Media

ही कार केली खरेदी

शाहीदने मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 खरेदी केली आहे. याबद्दलची बातमी मेबॅक इंडियाने दिली आहे.

Image credits: Social Media

कारसोबत फोटो

नवी कार खरेदी केल्यानंतर शाहीद आणि मीरा यांचे कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image credits: Social Media

कारची किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहीद कपूरने ही आलिशान कार 3 कोटी 50 हजार रूपयांना खरेदी केली आहे.

Image credits: Social Media

कारचे फीचर्स

मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 ही आपल्या सर्वोत्कृष्ट फीचर्स आणि लुकसाठी ओळखली जाते. या कारसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.

Image credits: Social Media

या कलाकारांकडेही आहे मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600

शाहीद कपूरच्याआधी रणवीर सिंह, अर्जुन कपूर, कृती सेनन, आयुष्मान खुराना आणि नीतू कपूर या कलाकारांनीही मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 खरेदी केली होती.

Image credits: Social Media