बॉलिवूडमधील कोणी ३ तर कोणी केले ४ लग्न, एकजण ७० व्या वर्षी बनला नवरदेव
Entertainment Oct 15 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
कबीर बेदी
कबीर बेदीने ७० व्या वर्षी चौथे लग्न केले होते. त्यांनी केलेल्या लग्नामुळे संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होत.
Image credits: instagram
Marathi
नीलिमा अजीम
शाहिद कपूरची आई नीलिमा अजीमने तीन लग्न केले आहेत. त्यांनी पहिलं लग्न पंकज कपूर, नंतर राजेश खट्टर आणि तिसरं लग्न हे उस्ताद राजा अली खान यांच्यासोबत केलं.
Image credits: instagram
Marathi
विधू विनोद चोप्रा
विधू विनोद चोप्रा यांनी आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. त्यांनी पाहिलं लग्न रेणू सलूजा, दुसर शबनम सुखदेव आणि तिसरं अनुपमा चोपडा यांच्यासोबत तिसरं लग्न केलं.
Image credits: instagram
Marathi
सिद्धार्थ रॉय कपूर
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरने ३ लग्न केले आहेत. त्यांनी पहिलं लग्न लहानपणीच्या मैत्रिणीसोबत, दुसरं टीव्ही प्रोड्युसर आणि तिसरं विद्या बालनसोबत केलं.
Image credits: instagram
Marathi
संजय दत्त
संजय दत्तने त्याच्या आयुष्यात ३ लग्न केले आहेत. त्यानं पहिलं लग्न ऋचा शर्मा यांच्यासोबत केलं. ऋचाचा मृत्यू झाल्यानंतर रिया पिल्लई आणि नंतर मान्यता दत्त सोबत लग्न केलं.
Image credits: instagram
Marathi
करण सिंह ग्रोव्हर
करण सिंह ग्रोव्हरने पहिल लग्न श्रद्धा निगम त्यानंतर जेनिफर विंगेट सोबत दुसरं लग्न केलं. नंतर जेनिफरसोबत घटस्फोट झाल्यानंतर बिपाशा बासूसोबत तिसरं लग्न केलं.