प्रार्थना बेहेरे प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असतो. तिने अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं असून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
२०१७ मध्ये प्रार्थनाच लग्न झालं आहे. अभिषेक जावकरशी प्रार्थनाचं लग्न झालं. त्या दोघांनी मुलं नको असं सांगितलं आहे, तरीपण तिला ट्रोल केलं जातंय.
प्रार्थना बेहेरेला ट्रोल केलं जात आहे. खऱ्या आयुष्यात आई न होता पडद्यावर आईची भूमिका साकारत असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे.
आई हि वृत्ती आपल्यात असायला हवी. आई न होणं आणि आई अजून झाली नाहीये हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.
मी प्राण्यांना आईसारखा सांभाळते असं प्रार्थनाने म्हटलं आहे. १० कुत्रे, १५ घोडे, ५ गाई आणि २५ काम करणारी माणसं आहेत.
नॅशनल क्रश गिरीजा ओक बडिलांबद्दल काय म्हणाली, नात्याबद्दल केला खुलासा
बायको ते बिझनेस वुमन, सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा धाडसी प्रवास
शाहरुख खानच्या पत्रामुळं होम लोन भेटलं, श्रेयस तळपदेने दिली कबुली
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार