मराठी अभिनेता श्रेयस तळपदे हा त्याच्या अभिनयासाठी खासकरून ओळखला जातो. त्याने केलेला सावरखेडे एक गाव हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
श्रेयस तळपदेच्या घरी फरहान खान गेली होती. यावेळी तिने मराठी खाद्यपदार्थांवर ताव मारला. यावेळी त्याच घर पाहून चाहत्यांचे डोळे दिपून गेले होते.
श्रेयसच आयुष्य हे ओम शांती ओम या चित्रपटनानंतर बदलल. यावेळी त्यानं शाहरुख खानसोबत काम केलं होत. त्यानंतर त्याचे दिवस बदलल्याचं त्यानं सांगितलं आहे.
श्रेयसच पहिलं घर खरेदी कस झालं याबद्दलचा किस्सा यावेळी त्यानं समजून सांगितला आहे. त्यानं सांगितलं की, त्याच होम लोन पास होत नव्हतं.
श्रेयसने शाहरुख खानकडून पत्र आणलं आणि नंतर त्याच घर झाल्याचं त्यानं यावेळी मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी फराह खानला हा किस्सा आठवल्यानंतर आनंद झाला.
ओम शांती ओम मधला पप्पू हा जिममध्ये भेटल्याचा यावेळी बोलताना फराह खानने सांगितलं. दोघांनी आपल्या आठवणी जाग्या केल्यामुळं पॉडकास्ट भारी झाला आहे.
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार
प्रेम इतकं असावं की गुदमरून जायला हवं, सई ताम्हणकर असं का बोलली?
नॅशनल क्रश गिरिजा ओकचे बाबांवर प्रेम पण दुरावा
गौतमी पाटील परत बैलासमोर नाचणार का, उत्तर वाचून म्हणाल तुलाच जमलं