Marathi

नॅशनल क्रश गिरीजा ओक बडिलांबद्दल काय म्हणाली, नात्याबद्दल केला खुलासा

Marathi

मी माझ्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन

गिरीजा ओकने म्हटलं आहे की, ती तिच्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन होती. त्यांची सगळी नाटक पाठ होईपर्यंत मी नाटक पाहिली आहेत.

Image credits: Insagram
Marathi

मला सगळे डायलॉग पाठ होते

मला नाटकातले सगळे डायलॉग पाठ होते असं यावेळी बोलताना गिरिजाने सांगितलं आहे. सध्या त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याचं यावेळी गिरिजाने म्हटलं आहे.

Image credits: Insagram
Marathi

आई वडील वेगळे झाल्यानंतर संपर्क झाला कमी

आई वडील वेगळे झाल्यानंतर गिरीजा आईसोबत राहायला लागली. आता दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त असल्यामुळं भेट होत नाही. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये कधीतरी भेट होत असते.

Image credits: Insagram
Marathi

गिरीश ओक यांची मुलगी ओळख असल्याचा मिळतो आनंद

गिरीश ओक यांची मुलगी असल्याचा आनंद होतो असं गिरीजा ओक यांनी म्हटलं आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जे स्थान मिळवलं, त्याबद्दल अभिमान वाटतो.

Image credits: Instagram/Girija Oak
Marathi

वडिलांविषयी आजही तितकाच सन्मान

वडिलांविषयी आजही तितकाच सन्मान असल्याचं गिरिजाने म्हटलं आहे. तिच्या मनात आजही वडिलांचे स्थान मोठं असल्याचं म्हटलं आहे.

Image credits: Instagram/Girija Oak

बायको ते बिझनेस वुमन, सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा धाडसी प्रवास

शाहरुख खानच्या पत्रामुळं होम लोन भेटलं, श्रेयस तळपदेने दिली कबुली

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार

प्रेम इतकं असावं की गुदमरून जायला हवं, सई ताम्हणकर असं का बोलली?