Marathi

बायको ते बिझनेस वुमन, सिद्धार्थ जाधवच्या पत्नीनेचा धाडसी प्रवास

Marathi

सिद्धार्थ जाधवची पत्नी म्हणून ओखळ

तृप्ती अक्कलवार यांना अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी म्हणून ओखले जाते. पण बायको ते यशस्वी बिझनेस वुमन असा त्यांचा प्रवास फारच धाडसी आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सिद्धार्थ सोबतचे लग्न घरातील मंडळींना अमान्य

सिद्धार्थसोबत लग्न करणे हे आई-बाबांना मान्य नव्हते. मी वेल सेटल होते पण सिद्धू त्या काळात स्ट्रगल करत होता. सिद्धूला पाहून तो काहीतरी आयुष्यात करेल हीच नेहमी आशा असायची. 

Image credits: Instagram
Marathi

सिद्धू हा माझा मित्र होता मी आजही आहे

सिद्धू हा माझा मित्र होता मी आजही त्याच्यासोबत मित्रासारखं वागते असे तृप्ती यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

एका फोन कॉलमुळे डिस्टर्ब

सिद्धु आणि तृप्ती यांच्या नावे एक जॉइंट खाते होते. पण एका फोन कॉलमुळे व्यवहार करू शकत नाही या गोष्टीमुळे खूप डिस्टर्ब झाल्याचे तृप्ती यांनी म्हटले. 

Image credits: Instagram
Marathi

स्वत:ची ओखळ

सिद्धार्थ जाधवची पत्नी म्हणून संबोधले जात असले तरीही स्वत:ची ओखळ निर्माण करायची हे मनात अधोरेखित केले. 

Image credits: Instagram
Marathi

आज यशस्वी उद्योजिका

आज तृप्ती अक्कलवार या यशस्वी उद्योजिका आहेत. पण यामागचा त्यांचा प्रवास खडतर होता. आयुष्यातील धक्के, अनेक चढउतार पार करत त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. 

Image credits: Instagram

शाहरुख खानच्या पत्रामुळं होम लोन भेटलं, श्रेयस तळपदेने दिली कबुली

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार

प्रेम इतकं असावं की गुदमरून जायला हवं, सई ताम्हणकर असं का बोलली?

नॅशनल क्रश गिरिजा ओकचे बाबांवर प्रेम पण दुरावा