Marathi

गिरीजा ओक अभिनय सोडून टाकणार होती दुकान, नेमकं असं काय झालं होतं?

Marathi

गिरीजा ओकची नॅशनल क्रश म्हणून ओळख

गिरीजा ओक हिची नॅशनल क्रश म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे. तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये अनेक नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे.

Image credits: Insagram
Marathi

मी काही काळ डिप्रेशनमध्ये गेले होते

मुलानंतर मी काही काळ डिप्रेशनमध्ये गेले होते. पण ते नंतर हळूहळू बरं होत आणि याबद्दल अनेक महिलांना माहिती नाही.

Image credits: Insagram
Marathi

तुम्हाला त्या काळात समजून सांगणं गरजेचं असत

त्या काळात आपल्याला समजून सांगणार कोणी हवं असत. एखादा व्यक्ती आपल्यासोबत आहे असं समजलं की आपलं टेन्शन कमी होतं.

Image credits: Insagram
Marathi

मला स्वतःच दुकान टाकावं वाटलं होतं

त्या काळात मला स्वतःच दुकान टाकावं असं वाटलं होत. जगभरात फिरून वस्तू गोळा करून आणाव्यात आणि त्या विकाव्यात असं माझ्या डोक्यात ठरलं होत.

Image credits: Insagram
Marathi

नंतर २ नाटकांनी सगळं बदललं

नंतर मी माझ्या आयुष्यातील २ नाटक केली आणि माझं आयुष्य बदलून गेलं. त्या दोन नाटकांमधून मला अनेक नवीन ऑफर्स मिळाल्या.

Image credits: Insagram

अमृता आणि सोनाली यांच्यात कडाक्याची दुश्मनी, नेमकं काय खरं?

कंगना राणावतने मराठी अभिनेत्रींचं केलं कौतुक, नेमकं काय घडलं?

सोशल मीडिया ट्रेंडमुळ मिळाली नॅशनल क्रश ओळख, गिरीजा ओक काय म्हणाली?

अडीच वर्षात काम नसताना झाले होते निराश, अमृता खानविलकर काय म्हणाली?