Marathi

अमृता आणि सोनाली यांच्यात कडाक्याची दुश्मनी, नेमकं काय खरं?

Marathi

अमृता आणि सोनाली दोघांमध्ये वाद

अमृता खानविलकरला आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलं आहे. तिच्यात आणि सोनाली कुलकर्णी या दोघांमध्ये वाद असल्याचं अनेकदा सांगितलं. पण त्याबद्दलची माहिती दोघांनी दिलीय.

Image credits: Instagram
Marathi

दोघींनी काय दिली माहिती?

सोनाली आणि अमृता या दोघींमध्ये वाद असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. त्याबद्दल बोलताना सोनालीने इंडस्ट्रीमध्ये या अफवा पसरवल्या असल्याचं सांगितलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

इंडस्ट्रीतल्या पुरुष कलाकारांनी काय समज पसरवले?

इंडस्ट्रीतल्या अनेक पुरुष कलाकारांनी हे समज पसरवले आहेत. आम्ही दोघी शेजारी बसून बोललो आहोत. दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.

Image credits: Instagram
Marathi

इंडस्ट्रीमध्ये अनेक अफवा

इंडस्ट्रीमध्ये अनेक अफवा पसरवल्या आहेत. वाजले की बारामधील अमृताचा अभिनय आजही नावाजला जातो.

Image credits: Instagram
Marathi

हे थांबायला हवं

हे थांबायला हवं असं दोघींनी म्हटलं आहे. त्या दोघींमधील मित्र चांगली आहे असं म्हणायला हवं.

Image credits: Instagram

कंगना राणावतने मराठी अभिनेत्रींचं केलं कौतुक, नेमकं काय घडलं?

सोशल मीडिया ट्रेंडमुळ मिळाली नॅशनल क्रश ओळख, गिरीजा ओक काय म्हणाली?

अडीच वर्षात काम नसताना झाले होते निराश, अमृता खानविलकर काय म्हणाली?

लहानपणी अमृता होती डॅशिंग, रिक्षावाले काका भेटले तर काय बोलतात?