अडीच वर्षात काम नसताना झाले होते निराश, अमृता खानविलकर काय म्हणाली?
Entertainment Jul 22 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
मराठी सिनेमामुळं झाली प्रसिद्ध
मराठी सिनेमामुळं अमृता खानविलकर प्रसिद्ध झाली. तिने तिच्या कामातून स्वतःची ओळख तयार केली. अगदी बॉलिवूडमध्ये तिने स्वतःची ओळख तयार केली आहे.
Image credits: Instagram
Marathi
वैयक्तिक आयुष्यामुळं राहते चर्चेत
अमृता खानविलकर हि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं कायमच चर्चेत राहत आली आहे. तिला एकेकाळी काम नव्हतं, त्यावेळी तिला तणावाचा सामना करावा लागला.
Image credits: Instagram
Marathi
अमृताच्या आयुष्यात आशेचा किरण कसा आला?
अमृता खानविलकरच्या आयुष्यात आशेचा किरण कसा आला तर आपण समजून घेऊ. मी आशा सोडल्या त्यावेळी नंतर मला काम भेटल्याचा असं सांगितलं आहे.
Image credits: Instagram
Marathi
मला दुसऱ्याच दिवशी काम भेटलं?
डायरेक्टरचा अमृताला कॉल आला. त्यानंतर तिची मुलाखत घेतली आणि तीच काम झालं यावेळी तीच करण जोहरने माझी मुलाखत घेतली आणि निवड झाली.
Image credits: Instagram
Marathi
अमृता आपल्या वाईट काळाबद्दल बोलली?
अमृता खानविलकरने यावेळी आपल्या वाईट काळाबद्दल मत व्यक्त केलं आहे. तीन यावेळी बोलताना म्हटलं आहे की, आयुष्यात संपल्यासारखं वाटताना तिथूनच सुरुवात झाल्यासारखं वाटत.