कंगना राणावतने मराठी अभिनेत्रींचं केलं कौतुक, नेमकं काय घडलं?
Entertainment Jul 24 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
कंगना राणावतसोबत मराठी अभिनेत्री झळकल्या
कंगना राणावतची प्रमुख भूमिका भारत भाग्यविधाता या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मराठी अभिनेत्रींनी काम केल्याचं दिसून आलं आहे.
Image credits: instagram
Marathi
कोण आहेत या अभिनेत्री?
या चित्रपटात कंगना राणावतसोबत मराठी अभिनेत्रींनी काम केलं आहे. यामध्ये खासकरून गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते, ईशा डे या प्रमुख अभिनेत्रीचा समावेश आहे.
Image credits: instagram
Marathi
मराठी अभिनेत्रीचं केलं कौतुक
यावेळी कंगना राणावतने मराठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. तिने मराठी कलाकारांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडते असं खासकरून यावेळी बोलताना सांगितलं.
Image credits: instagram
Marathi
कंगनाने मराठी अभिनेत्रीचं केलं कौतुक
यावेळी बोलताना कंगना रानावतने मराठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती लक्षणीय आहे असं सांगितलं आहे.