सोशल मीडिया ट्रेंडमुळ मिळाली नॅशनल क्रश ओळख, गिरीजा ओक काय म्हणाली?
Entertainment Jul 23 2026
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
नॅशनल क्रश गिरीजा ओक
नॅशनल क्रशमध्ये सर्वात जास्त चर्चेत गिरीजा ओक चर्चेत राहिली आहे. ती आता लवकरच कंगना राणावत सोबत बॉलिवूड सिनेमात झळकणार आहेत. भारत भाग्यविधाता असं या चित्रपटाचे नाव आहे.
Image credits: Our own
Marathi
भारत भाग्यविधाता हा चित्रपट येणार
गिरीजा ओकचा भारत भाग्यविधाता हा चित्रपट लवकरच येणार आहे. मात्र गिरीजाला मिळालेली नॅशनल क्रश म्हणून ओळख चाहते अजून विसरलेले नाही.
Image credits: Our own
Marathi
गिरिजाचा निळ्या साडीवरचा व्हिडीओ झाला व्हायरल
गिरीजा ओकचा निळ्या साडीवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून मला अनेकजण नॅशनल क्रश म्हणून ओळखायला लागले. पण यामागे मी असं कोणतंच कष्ट केलेलं नाही.
Image credits: Our own
Marathi
सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळं मला नॅशनल क्रश ओळख मिळाली
सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळं मला नॅशनल क्रश अशी ओळख मिळाली. यावेळी कंगनाने गिरीजाला एक डायलॉग सांगितला आहे.
Image credits: Our own
Marathi
कंगना काय म्हणाली?
कंगनाने यावेळी बोलताना म्हटलं की, गिरिजाच्या सौंदर्याचा वापर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करूयात. तिने त्या हिंदी चित्रपटात दर्जेदार भूमिका केली.