Marathi

माझ्यावर देवाचा आशीर्वाद, अभिनेत्री पूजा सावंत असं का म्हणाली?

Marathi

पूजा सावंत एक शांत अभिनेत्री

पूजा सावंत कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती अनेक मराठी चित्रपटांमध्ये याआधी दिसून आली आहे. तीच शांत रूप प्रेक्षकांनी कायमच पाहिलं आहे. 

Image credits: Instagram
Marathi

पूजा सावंत आली चर्चेत

पूजा सावंत हि तिच्या शांत स्वभावासाठी खासकरून ओळखली जाते. तिने आपल्यात खूप पेशन्स असून तिला शक्यतो वाईट वाटत नसल्याचं यावेळी सांगितलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

पेन म्हणजेच दुःखाचा सामना पूजा कसा करते?

पेनचा सामना पूजा कसा करते याबद्दल यावेळी तिने मत व्यक्त केलं आहे. तिने वर्कआउट करून, स्वतःसोबत वेळ घालवून आणि प्रवास करून आपला ताण घालवत असल्याचं यावेळी सांगितलं.

Image credits: Instagram
Marathi

दुःख सहन केल्यानंतर चॅलेंज स्वीकारायला मजा येते

मी ज्यावेळी माझ्या आयुष्यात दुःख सहन करते त्यानंतर चॅलेंज स्वीकारायला मजा येत असते. तिने मी कायमच चांगल्या गोष्टींना सपोर्ट केल्याचं यावेळी बोलताना सांगितलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे

माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे असं यावेळी बोलताना पूजा सावंतने म्हटलं आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिलेलं असेल ते मला मिळणारच असं तिने यावेळी बोलताना म्हटलं.

Image credits: Instagram

मला बक्षीस मिळालं आणि नाटक बंद झालं, श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

मुलाला जन्म दिला नसला तरी प्राण्यांची आई, प्रार्थना बेहेरे काय म्हणाली

अरेंज मॅरेज झाल्यानंतर तो दुसऱ्या देशात झाला सेटल, पूजा सावंत म्हणाली

'मला एकटं राहायला आवडतं', अभिनेत्री मुक्ता बर्वेला असं का वाटतं?