अरेंज मॅरेज झाल्यानंतर तो दुसऱ्या देशात झाला सेटल, पूजा सावंत म्हणाली
Entertainment Jul 08 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
पूजा सावंतचे झाले अरेंज मॅरेज
सध्याच्या काळात अरेंज मॅरेज करण्याचे प्रमाण कमी झालं आहे. आता असे काही कलाकार असून ज्यांनी अरेंज मॅरेज केलं आहे. त्यामध्ये पूजा सावंत हे नाव आघाडीवर आहे.
Image credits: Instagram
Marathi
पूजा सिद्धेशसोबत केलं लग्न
पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केलं. सिद्धेशने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन स्वतःला सेटल केलं आहे. पूजाने पत्रिका जुळत नसताना सिद्धेशसोबत लग्न केलं.
Image credits: Instagram
Marathi
माझे आणि सिद्धेशचे भेटल्यावर विचार जुळले
पूजाने यावेळी बोलताना सांगितलं की मी आणि सिद्धेश भेटल्यावर आमचे विचार जुळले. पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न अतिशय थाटामाटात झालं.
Image credits: Instagram
Marathi
लॉन्ग डिस्टन्स रिलेशन होतं
दोघांमध्ये लॉन्ग डिस्टन्स रिलेशन आहे. याबद्दल बोलताना पूजा म्हटली की, इथं ज्या वेळी माझं काम कमी असत त्यावेळी मी माझ्या नवऱ्याला जाऊन भेटून येते.
Image credits: Instagram
Marathi
पहिलं वर्ष वेगळं होतं
पहिलं वर्ष हे आमच्यासाठी वेगळं होतं. त्या काळात एकमेकांसोबत राहणं एकदम डिफिकल्ट राहील. पण नंतर सगळं जुळून गेलं.