Marathi

मुलाला जन्म दिला नसला तरी प्राण्यांची आई, प्रार्थना बेहेरे काय म्हणाली

Marathi

प्रार्थना बेहेरे प्राणीप्रेमी महत्वाचं

प्रार्थना बेहेरे हिला प्राणीप्रेम मोठ्या प्रमाणावर आहे. तिच्या घरी प्राणी असल्याचं ती कायम सांगत असते. त्याबद्दल ती कायम आपलं मत व्यक्त करत असते.

Image credits: Instagram
Marathi

तुम्ही आई बनायला बाळाला जन्म देणं गरजेचं असत नाही

तुम्ही आई बनायला बाळाला जन्म देणं गरजेचं नसत. तुमच्याकडं आईचे गुण हे जन्मजात येत असतात.

Image credits: Instagram
Marathi

मी माझ्या प्राण्यांची आई आहे

मी माझ्या घरी असलेल्या प्राण्यांची आई आहे. माझ्याकडे कुत्रे आहेत, गाई आहेत. सगळ्यांची मी आई असून त्यांचा मी सांभाळ करत असते.

Image credits: Instagram
Marathi

बायोलॉजिकली आई नसले तरी मला त्या फिलिंग आहेत

मी बायोलॉजिकली आई नसले तरी त्या फिलिंग मला आहेत. माझ्याकडे जे कुत्रे आहेत ते मला कायमच चिकटून राहत असतात.

Image credits: Instagram
Marathi

एका महिलेचा प्रवास हा आईपासून होतो

एका महिलेचा प्रवास हा आईपासून होत असतो. मला माझ्या प्राण्यांची आठवण आल्यावर डोळ्यात पाणी येत असत. त्यामुळं मी त्यांना कायमच जपत आलेय.

Image credits: Instagram

अरेंज मॅरेज झाल्यानंतर तो दुसऱ्या देशात झाला सेटल, पूजा सावंत म्हणाली

'मला एकटं राहायला आवडतं', अभिनेत्री मुक्ता बर्वेला असं का वाटतं?

रितेश देशमुख झाला होता नेपोटीजमचा शिकार, नेमकं काय झालं होत?

आरती सोळंकीचा 'आईचा दर्जा' दिलेल्या व्यक्तीकडून विश्वासघात