Marathi

'मला एकटं राहायला आवडतं', अभिनेत्री मुक्ता बर्वेला असं का वाटतं?

Marathi

नाटकाची आवड

सिनेमा करत होती. पण नाटक त्यापेक्षाही अगदी जवळचं वाटत होत.

Image credits: Instagram
Marathi

विनय आपटे सरांच्या आठवणी

विनय आपटे भरभरून जगायला शिकवतात. त्यांच्यासोबत ‘जोगवा’ सिनेमात काम करायला मिळालं.

Image credits: Instagram
Marathi

जोगवा सिनेमातील भूमिका

जोगावा सिनेमातील सूली नावाची भूमिका मुक्ताने केली. यामधील माझ्या कामाचे प्रचंड कौतूक करण्यात आले.

Image credits: Instagram
Marathi

आधीच्या पिढीकडून शिकण्यासारखं

रिमाताईंनी माझ्या पहिल्या नाटकाच्या प्रोडक्शनमध्ये होत्या. याचा फार आनंद झाला होता.

Image credits: Instagram
Marathi

झेंडूवर खूप प्रेम

मुक्ता बर्वेचे झेंडूवर खूप प्रेम असल्याचे एका मुलाखतीत म्हटले. झेंडू म्हणजे मुक्ताची मांजर. बालपणापासून घरी एक मांजर होती.

Image credits: Instagram
Marathi

एकट राहायला आवडतं

मला माझ्या स्पेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटते. कधीकधी काही दिवस घरातून बाहेरही पडत नाही असेही मुक्ताने एका मुलाखतीत म्हटले. 

Image credits: Instagram

रितेश देशमुख झाला होता नेपोटीजमचा शिकार, नेमकं काय झालं होत?

आरती सोळंकीचा 'आईचा दर्जा' दिलेल्या व्यक्तीकडून विश्वासघात

विरार फास्ट लोकलमधून मारली उडी...मुग्धा शाहा यांनी सांगितला किस्सा

आई न होण्यावरून प्रार्थना बेहेरे झाली ट्रोल, तिला कशाचा होतोय त्रास?