मला बक्षीस मिळालं आणि नाटक बंद झालं, श्रेयस तळपदे असं का म्हणाला?
Entertainment Jul 10 2026
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
श्रेयस तळपदे क्वालिटी हिरो
श्रेयस तळपदे हा कायमच काही न काही कारणानं चर्चेत राहत असतो. आता त्यानं त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा झाला त्याबद्दल तो व्यक्त केला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Image credits: Social Media
Marathi
ताईने आईला कॉल करून काय सांगितलं
ताईने आईला कॉल करून श्रेयसला नाटकात काम करण्यापासून थांबव असं म्हटलं होत. बक्षीस मिळाल्यावर त्याला नाटकापासून थांबव असं तीन स्पष्ट शब्दांमध्ये बजावले होते.
Image credits: Social Media
Marathi
आई काय म्हणाली?
हे प्रकरण वाचून आईने श्रेयसला स्पष्ट शब्दांमध्ये हे सगळं ठीक आहे असं म्हटलं. या घरात नाटक वगैरे चालणार नाही. यावर त्याच्या सरांनी मत व्यक्त केलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
आपल्या घरात कॉम्पिटेशन आहे
आपल्या घरात कॉम्पिटेशन आहेत, मग माझ्या सरांनी माझ्या आईला फोन केला होता. श्रेयस सरांकडून आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी फोन करून प्रस्ताव मांडला होता.