समोरच्यासाठी आपण काय, अतुल परचुरे यांच्या निधनानंतर व्हिडीओ व्हायरल
Entertainment Oct 15 2024
Author: vivek panmand Image Credits:you tube
Marathi
अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे
अतुल परचुरे यांचे निधन सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी झालं. ते विनोदी आणि वैचारिक पद्धतीचे अभिनेते होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Image credits: you tube
Marathi
समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजणे महत्वाचं
समोरच्यासाठी आपण काय आहोत, हे समजणे महत्वाचं असत, असं अतुल परचुरे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. समोरचा आपल्याला काय समजतो हे समजायला हवं.
Image credits: you tube
Marathi
तुम्ही समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता...
तुम्ही समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो तुम्हाला टाईमपास समजतो. आपण दरवेळी समोरच्याला उपलब्ध असता, हेच त्यांना यातून सांगायचं आहे.
Image credits: you tube
Marathi
तुम्ही हसवता आणि समोरच्यासाठी वेळ देता आणि वेळ येते तेव्हा
तुम्ही समोरच्याला हसवता आणि त्याच्यासाठी वेळ देता म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असता. पण त्याला जेव्हा वेळ असतो आणि तो तुमच्यासाठी उपलब्ध होत नाही तेव्हा आपण चुकतो असं वाटतं.
Image credits: you tube
Marathi
तुम्हाला वेळ नाही म्हणून टाळतो त्यावेळी
समोरच्यासाठी आपण काय आहोत हे आपल्याला समजणं फार महत्वाचं असत. नात्यातील अतिशय महत्वाचा धडा यावेळी अतुल परचुरे यांनी सांगितला आहे.