)
Marathi
साउथ अभिनेत्री ओविया हेलेनचा MMS व्हायरल झाला आहे.
Image credits: @Oviya Helen )
Marathi
ओविया हेलेन तमिळ, मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे.
Image credits: @Oviya Helen )
Marathi
ओवियाचे खरे नाव हेल्सन नेल्सन आहे.
Image credits: @Oviya Helen Marathi
अभिनेत्रीने पृथ्वीराज सुकुमारन यांच्या कंगारु सिनेमातून डेब्यू केलेला.
Image credits: @Oviya Helen Marathi
ओविया वर्ष 2017 मध्ये बिग बॉस तमिळच्या सीझन 11 ची स्पर्धक होती.
Image credits: @Oviya Helen Marathi
वर्ष 2018 मध्ये बिग बॉस-2 मध्ये पाहुण्याच्या रुपात एन्ट्री केली होती.
Image credits: @Oviya Helen Marathi
ब्लॅक कॉफी सिनेमासाठी ओवियाचे कौतूक करण्यात आले होते.
Image credits: @Oviya Helen Marathi
ओवियाने व्हायरल क्लिपवर क्रॉस फिंगरचा इमोजी शेअर केला आहे.
Image credits: @Oviya Helen