२०१३ चा 'तो' किस्सा, ज्यामुळं सिद्दीकी यांना संपूर्ण देश ओळखायला लागला
Entertainment Oct 13 2024
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
बाबा सिद्दीकी यांची झाली हत्या
एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. ऑफिसच्या बाहेर फटाके वाजवत असताना ३ लोक आले आणि सिद्दीकी यांची हत्या केली.
Image credits: instagram
Marathi
बॉलिवूड सेलेब्रेटींच्या बाबा सिद्दीकी यांच्या जवळ होते
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या बाबा सिद्दीकी हे जवळ होते. सलमान खान, संजय दत्त या सेलिब्रेटींच्या जवळ सिद्दीकी होते.
Image credits: instagram
Marathi
सलमान आणि शाहरुख या दोघांची मैत्री जुळवून आणली
सलमान आणि शाहरुख खान या दोघांची मैत्री यावेळी जुळून आली. यामुळे संपूर्ण देशात त्यांची मैत्री जुळून आली.
Image credits: instagram
Marathi
बाबा सिद्दीकी यांची हवा झाली होती
बाबा सिद्दीकी यांची यावेळी हवा झाली आहे. सलमान आणि शाहरुख या दोघांना इफ्तार पार्टीला बोलावले होते. दोघांच्यातील भांडण थांबवलं होत. दोघांनी बाबांचं बोलणं ऐकून भांडण थांबवलं होत.
Image credits: instagram
Marathi
सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या गळ्यात पडले
सलमान आणि शाहरुख हे दोघे एकमेकांच्या गळ्यात पडले. इफ्तार पार्टीमध्ये दोघे सोबत आले होते.
Image credits: instagram
Marathi
सलमान आणि शाहरुख या दोघांमध्ये भांडण कस झालं?
कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर दोघे एकमेकांसोबत कधीही बोलले नाहीत.