प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा असून तिचे सोशल मीडियावर फॅन्स आहेत. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःची ओळख निर्माण केली.
प्राजक्ता माळीने मुलाखतीत तिला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे. तिने कोणाचं नाव सांगितलं, ते आपण जाणून घेऊयात.
प्राजक्ता माळीला रणबीर कपूर आवडत असल्याची कबिला दिने दिली आहे. रणबीर कपूरबाबत बोलताना तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं.
वैभव तत्ववादी प्राजक्ता माळीला खूप आवडत असल्याची कबुली तिने दिली आहे. तो पहिल्यापासून क्रश असल्याचं तिने म्हटलं आहे.
प्राजक्ता माळी एक उत्तम व्यावसायिक आहे. तीच स्वतःच फार्महाउस असून ती एक ज्वेलरी ब्रँड चालवते.
कपिल शर्माने २ महिन्यात ११ किलो वजन केलं कमी, खाण्याचं रहस्य आलं समोर
भूमिकेतून तुझी क्षमता... सचिन पीळगावकर यांनी मुलगी श्रियाच केलं कौतुक
संजय दत्तच्या नावावर चाहतीने केले ७२ कोटी, नंतर काय झालं?
महेश भट यांनी मुलगी आलियाचं केलं कौतुक, राहाच्या जन्मानंतर झाले बदल