कपिल शर्माने २ महिन्यात ११ किलो वजन केलं कमी, खाण्याचं रहस्य आलं समोर
Entertainment Jul 30 2025
Author: vivek panmand Image Credits:Facebook
Marathi
कपिल शर्माने कमी दिवसात वजन केलं कमी
कपिल शर्मा आता त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी खासकरून ओळखला जाऊ लागला आहे. त्यानं ६३ दिवसांमध्ये ११ किलो वजन कमी केलं आहे.
Image credits: Facebook
Marathi
त्यानं डाएट फॉलो केलं नाही
यासाठी कपिल शर्मा याने कोणत्याही प्रकारचा डाएट फॉलो केला नाही. त्याच्या फिटनेस ट्रेनरने याबाबतची माहिती दिली आहे.
Image credits: Facebook
Marathi
कडक शिस्तीमुळे लवकर परिणाम दिसून आला
कडक शिस्त, लाइफस्टाइल, स्मार्ट पद्धत आणि 21-21-21 नियमानुसार त्याने त्याच्या सवयींना नवीन रुप दिलं आणि अतिरिक्त वजन कमी केलं. कपिलच्या घरीच ट्रेनिंग देण्यात आलं होतं.
Image credits: Social Media
Marathi
पहिल्या दिवसाची कथा मजेशीर
पहिल्या दिवसाची कथा खूपच मजेशीर होती. मी त्याला स्ट्रेचिंग करायला सांगितलं होतं. त्याच्या शारीरिक हाचलाची मर्यादित असल्याने स्ट्रेचिंग करतानाही त्याला त्रास जाणवत होता.
Image credits: Social Media
Marathi
खाण्यात केले महत्वपूर्ण बदल
त्याला मासे अधिक खाण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे शरीराला प्रोटीन तर मिळतंच, शिवाय कॅलरीज नियंत्रित राहतात. कपिलच्या जेवणात विविध भाज्यांचा समावेश करण्यात आला.