Marathi

महेश भट यांनी मुलगी आलियाचं केलं कौतुक, राहाच्या जन्मानंतर झाले बदल

Marathi

आलीया भट्टला करण जोहरने केलं लॉंच

आलीया भट्ट हीचा पहिला चित्रपट हा स्टुडंट ऑफ द इयर हा होता. या चित्रपटातून तिला निर्माता करण जोहर याने लॉंच केलं होत.

Image credits: pinterest
Marathi

नेपोटीझमचा मुद्दा येतो चर्चेत

आलिया भट्ट आणि नेपोटीझम हा मुद्दा कायमच चर्चेत येत असतो. तिचे वडील महेश यांनी आपल्या मुलीबाबतच्या भावना बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Image credits: pinterest
Marathi

आलियाबद्दल काय म्हणाले?

ती स्वावलंबी आहे, मी तिला लॉन्च केलं नाही. करण जोहरने तिला इंडस्ट्रीमध्ये आणलं आहे. तिच्यात अभिनयाची एवढी भूक होती की ती स्वतःहून अभिनयाच्या ऑडिशन देत असायची.

Image credits: pinterest
Marathi

तिने स्वतःच्या बळावर नाव मोठं केलं

आलियाने स्वतःच्या बळावर आपलं नाव मोठं केलं. लोक माझ्याबरोबर फोटो काढतात कारण मी आलियाचा बाप आहे.

Image credits: Instagram
Marathi

राहाच्या जन्मानंतर कोणते बदल झाले?

राहाच्या जन्मानंतर आलिया जबाबदार आणि गंभीर झाल्याचं महेश यांनी म्हटलं आहे. माझ्या मुलीसाठी संधी मिळणं सोपं आहे, हे महेश यांनी यावेळी बोलताना कबूल केलं आहे.

Image credits: pinterest

सैय्यारा चित्रपटातील हिरो घालतो 'हा' शर्ट, किंमत ऐकून व्हाल चकित

Kriti Sanon Birthday: ६० कोटींच्या घरात राहते क्रीती सॅनन

Big Boss 19: बिग बॉसच्या नव्या प्रोमोची चर्चा, सलमान खान आहे की नाही?

शाहरुख फिटनेसबाबत प्रचंड जागरूक, बाथरूममध्ये जास्त वेळ का घालवतो?