भूमिकेतून तुझी क्षमता... सचिन पीळगावकर यांनी मुलगी श्रियाच केलं कौतुक
Entertainment Jul 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर दोघे प्रसिद्ध जोडपे
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. त्यांची मुलगी श्रिया त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून पुढं जात आहे.
Image credits: Instagram
Marathi
सचिन यांनी मुलीचे केले कौतुक
सचिन यांनी मुलगी श्रिया पिळगावकर हिचे कौतुक केलं आहे. मंडला मर्डर्स या वेबसिरीजसाठी काम केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये फोटो शेअर केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
सचिन काय म्हणाले?
तुला जे मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. आम्हाला तुझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे.
Image credits: Instagram
Marathi
काही सिनमधून कलाकार छाप सोडून जातात
ते पुढं बोलतात की, तू दाखवून दिलंस की, काही सिनमधून कलाकार त्यांची छाप सोडू शकतात. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
श्रियान याआधी केलं काम
श्रियान याआधी अनेक वेबसीरिजमधून काम केलं आहे. तिने मंडला मर्डर्स या वेबसिरीजमध्ये केलेल्या कामाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे. मिर्झापूर वेबसिरीजमध्ये काम केलं होत.