संजय दत्तचे जगभरात चाहते पसरलेले आहेत. त्याच्या एका चाहतीने त्याच्या नावावर करोडोंची संपत्ती करून ठेवली होती.
संजय दत्तच्या चाहतीचे २०१८ मध्ये निधन झाले होते. तिने संजय दत्तच्या नावावर थोडेथोडके नव्हे तर तब्बल ७२ कोटी रुपये करून ठेवले होते.
संजय दत्तच्या नावावर ७२ कोटी रुपये केल्याची बातमी खरी असल्याचा दावा त्याने स्वतःच केला आहे. त्यानं या संपत्तीचं काय केलं याचा खुलासा केला आहे.
संजय दत्तने तरुणीच्या कुटुंबाला संपत्ती परत केली होती. त्यामुळं त्याच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
संजय दत्तची निशा पाटील नावाची एक चाहती होती. तिने तिच्या मृत्यूपूर्वी सर्व संपत्ती ही संजय दत्तच्या नावावर करून दिली होती.
महेश भट यांनी मुलगी आलियाचं केलं कौतुक, राहाच्या जन्मानंतर झाले बदल
सैय्यारा चित्रपटातील हिरो घालतो 'हा' शर्ट, किंमत ऐकून व्हाल चकित
Kriti Sanon Birthday: ६० कोटींच्या घरात राहते क्रीती सॅनन
Big Boss 19: बिग बॉसच्या नव्या प्रोमोची चर्चा, सलमान खान आहे की नाही?