Marathi

ALAYA FURNITUREWALA

बॉलिवूड अभिनेत्रीचा रेड हॉट लुक VIRAL, चाहते झाले घायाळ

Marathi

हॉट लुक

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सोशल मीडिया बरीच सक्रीय असते. ती आपले नवनवीन लुकमधील फोटो तसेच फिटनेसशी संबंधित माहिती शेअर करत असते. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

नवीन लुक

नुकतेच तिनं सोशल मीडियावर नवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लाल रंगाचा गाऊन परिधान करून तिने हॉट फोटोशूट केले आहे. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

चाहते झाले घायाळ

एकापेक्षा एक सुपर पोझ देत अलायाने केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

अवॉर्ड फंक्शन

नुकत्याच पार पडलेल्या OTT PLAY AWARDS 2023 कार्यक्रमासाठी तिनं हा लुक कॅरी केला होता. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

डीप नेकलाइन डिझाइन

अलायाने परिधान केलेल्या या डिझाइनर ड्रेसमध्ये डिप नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. ज्यामुळे तिला हॉट लुक मिळाला आहे.

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

क्लासी हेअरस्टाइल

अलायाने वनसाइडेड हेअरस्टाइल व न्यूड मेकअप लुक कॅरी केला होता. ज्यामुळे तिला आकर्षक लुक मिळाला आहे. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account
Marathi

फ्लाँट केली टोंड फिगर

अलाया हा डिझाइनर गाऊन परिधान करून तिनं आपली टोंड फिगर देखील फ्लाँट केली आहे. 

Image credits: Alaya Furniturewala' Instagram Account

सुशांतसोबत का झाले होते ब्रेकअप? इतक्या वर्षांनंतर अंकिताने सोडले मौन

धक्कादायक! अभिनेत्रीचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

'वेड' फेम जिया शंकरचा बार्बी लुक, क्युट अवतार पाहून चाहते झाले फिदा

पारंपरिक-मॉडर्न लुक हवाय, मग फॉलो करा मन्नारा चोप्राचे हे 10 लुक