'वेड' फेम जिया शंकरचा बार्बी लुक, अभिनेत्रीचा क्युट अवतार पाहून चाहते झाले फिदा
मराठी सिनेमा 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या बोल्ड-क्युट लुकमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती.
जिया पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिचा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रॅम्पवर जियाच्या फॅशनचा जलवा पाहायला मिळाला.
अभिनेत्री जियाने शोसाठी पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ड्रेसवर तिनं ट्रान्सपरंट हील्स मॅच केले होते.
मिडल पार्टेड बन हेअरस्टाइल आणि ग्लॉसी मेकअपमुळे जियाचा लुक किलर दिसत होता.
जियाने कॅरी केलेल्या लुकमुळे ती परीप्रमाणेच दिसत होती.
आपणा सर्वांनाच माहिती आहे की जियाचे हास्य घायाळ करणारे आहे. तिच्या या सुंदर हास्याने तिच्या लुकमध्ये अधिकच भर पडली.
जिया शंकरचा हा लुक तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे. तिचा हा लुक पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जियाने आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करत उपस्थितांचे मन जिंकले.
पारंपरिक-मॉडर्न लुक हवाय, मग फॉलो करा मन्नारा चोप्राचे हे 10 लुक
'टॉक्सिक पती' असल्याच्या टीकेवर रणबीर कपूरने सोडले मौन, म्हणाला...
श्रद्धाची नवी Lamborghini Huracan Tecnica कार, किंमत ऐकून बसेल धक्का
अॅक्टिंग सोडून घरी बसणार रणबीर कपूर? का घेतला इतका मोठा निर्णय