Marathi

अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील 8 फ्लॉप चित्रपटे कोणती ? जाणून घ्या

Marathi

अमिताभ यांचा आग चित्रपट शोलेचा रिमेक मानला जातो मात्र तो फ्लॉप ठरला

Image credits: social media
Marathi

मोठे स्टारकास्ट म्हणजे धनुष, अमिताभ असूनही शमिताभ चित्रपट चालला नाही

Image credits: social media
Marathi

अमिताभ यांचा बूम हा त्यांच्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक

Image credits: social media
Marathi

ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाकडून अपेक्षा होत्या त्या सार्थ ठरल्या नाही

Image credits: social media
Marathi

अजूबा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला मात्र प्रेक्षकांनी साफ नाकारला

Image credits: social media
Marathi

अमिताभ बच्चनचा निशब्ध हा चित्रपट स्टोरीमुळे अजिबात चालला नाही

Image credits: social media
Marathi

"क्यूँ हो गया ना" देखील बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवण्यात अपयशी ठरला

Image credits: social media
Marathi

अमिताभ बच्चन यांचा एकलव्य हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला नाही

Image credits: Social Media

देशातील सर्वात महागडा गायक कोण? टॉप 10 यादीतील ही 2 नावे धक्कादायक

IPL मुळे नाही कमी झाला अनुपमा मालिकेचा फेव्हर, TRP नुसार टॉपला होता शो

17 वर्षांपूर्वी सलमान खानने केली 'ती' चूक, झाले होते मोठे नुकसान

खऱ्या प्रेमावर आधारित बॉलिवूडमधील 8 सिनेमे