सुपरस्टार सलमान खान अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांच्याबद्दलचे काही निर्णय घेणे भारी पडल्याचे दिसून आले आहे.
सलमान खानचा एक निर्णय त्याच्या करियरमधील एक मोठी चूक ठरला होता.
17 वर्षांपूर्वी सलमानने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सलमान खानने होकारही दिला होता.
‘मारीगोल्ड’ सिनेमासाठी सलमानने होकार दिला होता. पण अभिनेत्याचे सिनेमातील करियर वाईट सुरू होते.
सिनेमाच्या निर्मात्यांनी मारीगोल्डसाठी 19 कोटी रुपयांचा खर्च केला होता. खरंतर, 17 वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये सिनेमासाठी लावणे फार मोठे आव्हान होते.
मॅरीगोल्ड सिनेमाने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ 38 लाख रुपये कमावले होते. या सिनेमाचे एकूण कलेक्शन 2.29 कोटी रुपये झाले.
मॅरीगोल्ड सलमानच्या आयुष्यातील मोठा फ्लॉप सिनेमा ठरला होता. या सिनेमामुळे निर्मात्यांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.
खऱ्या प्रेमावर आधारित बॉलिवूडमधील 8 सिनेमे
हा सुपरस्टार बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, टॉप लिस्टमध्ये कोण ?
आता राम चरण देखील देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक
UAE मध्ये संगीत,तर लंडनमध्ये लग्न असे होणार राधिका-अनंतचा विवाहसोहळा