टीव्ही टीआरपी रिपोर्टमध्ये अनुपमा ही मालिका एक नंबरला आहे. या मालिकेला 72 रेटिंग देण्यात आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला एकूण 69 रेटिंग देण्यात आले आहे.
यामध्ये गुम है किसी के प्यार में ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 65 रेटिंग देण्यात आले आहे.
गुम है किशी के प्यार मैं आणि ये रिश्ता क्या कहलता है या दोघांना सारखीच रेटिंग देण्यात आली आहे. त्यांना 65 इतकी रेटिंग देण्यात आली आहे.
17 वर्षांपूर्वी सलमान खानने केली 'ती' चूक, झाले होते मोठे नुकसान
खऱ्या प्रेमावर आधारित बॉलिवूडमधील 8 सिनेमे
हा सुपरस्टार बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, टॉप लिस्टमध्ये कोण ?
आता राम चरण देखील देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक