Marathi

देशातील सर्वात महागडा गायक कोण? टॉप 10 यादीतील ही 2 नावे धक्कादायक

Marathi

देशातील सगळ्यात महाग गायक एआर रहमान, एका गाण्याचे घेतो 4-5 कोटी रुपये

Image credits: Our own
Marathi

एआर रहमान पाठोपाठ नंबर लागतो श्रेया घोषालचा,एका गाण्याचे 25 लाख रुपये

Image credits: Our own
Marathi

सगळ्यांचाच आवडता अर्जित सिंग एका गाण्याचे 20-22 लाख रुपये घेतो

Image credits: Our own
Marathi

देसी गर्ल फेम सुनिधी चौहान एक गाणं गाण्यासाठी 22 लाख रुपये घेते

Image credits: Our own
Marathi

लोकप्रिय गायक सोनू निगम एका गाण्यासाठी 18 ते 20 लाख रुपये फीस आकारतो

Image credits: Our own
Marathi

रॅप सिंगर बादशाहा एका गाण्यासाठी 18 ते 20 लाख घेतो

Image credits: Our own
Marathi

मखमली आवाज असणारा शान एका गाण्यासाठी 10 लाख रुपये घेतो

Image credits: Our own
Marathi

सगळ्यांची लाडकी लेडी सिंगर नेहा कक्कर एका गाण्यासाठी 10लाख रुपये घेते

Image credits: Our own
Marathi

सर्वात महाग गायकांच्या यादीत मिका सिंगही,एका गाण्याचे घेतो 10 लाख

Image credits: Our own
Marathi

कायम वादामुळे चर्चेत असलेला हनी सिंग एका गाण्याचे 10 लाख घेतो

Image credits: Our own

IPL मुळे नाही कमी झाला अनुपमा मालिकेचा फेव्हर, TRP नुसार टॉपला होता शो

17 वर्षांपूर्वी सलमान खानने केली 'ती' चूक, झाले होते मोठे नुकसान

खऱ्या प्रेमावर आधारित बॉलिवूडमधील 8 सिनेमे

हा सुपरस्टार बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, टॉप लिस्टमध्ये कोण ?