‘शेहशाह’ सिनेमामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा यांच्या लव्ह स्टोरीची झलक दिसते.
‘2 स्टेट्स’ सिनेमा लेखक चेतन भगत आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी आहे.
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमामध्ये क्रिकेटरच्या प्रेमाची कथा दाखवण्यात आली आहे.
अभिनेता अक्षय कुमार याचा ‘पॅडमॅन’ सिनेमाची कथाही एका लव्ह स्टोरीवरून घेण्यात आली आहे.
‘मेरी कॉम’ सिनेमामध्ये बॉक्स मेरी कॉम आणि त्यांच्या पतीची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.
‘12वी फेल’ सिनेमाची कथा आयपीएस मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘गुरू’ सिनेमाची कथाही खऱ्या प्रेमावर आधारित आहे.
‘रुस्तम’ सिनेमाची कथा नौदलातील एका अधिकाऱ्यांच्या लव्ह स्टोरीची आहे.
हा सुपरस्टार बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, टॉप लिस्टमध्ये कोण ?
आता राम चरण देखील देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक
UAE मध्ये संगीत,तर लंडनमध्ये लग्न असे होणार राधिका-अनंतचा विवाहसोहळा
कॅमेरामन का करतात बॉडी पार्टवर फोकस, नोरा फतेहीने काय सांगितलं