Marathi

रितेश देशमुख झाला होता नेपोटीजमचा शिकार, नेमकं काय झालं होत?

Marathi

रितेश देशमुख आहे फेमस

रितेश देशमुखला सर्वजण प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखतात. त्याचे वडील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आजही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही.

Image credits: Our own
Marathi

आज महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी

आज महाराष्ट्राचे लाडके दादा आणि वहिनी म्हणून रितेश आणि जेनेलिया या दोघांना ओळखलं जात. रितेश ज्यावेळी इंडस्ट्रीत आला त्यावेळी त्याचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

Image credits: Our own
Marathi

वडिलांमुळे मला काम मिळालं नाही

वडिलांमुळे रितेश देशमुखला इंडस्ट्रीत काम मिळालं नाही. त्याने स्वतःला सिद्ध करून तो इथपर्यंत आल्याचं त्यानं सांगितलं आहे.

Image credits: Our own
Marathi

प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःच स्थान केलं निर्माण

रितेश देशमुख यां प्रयत्न आणि जिद्द याच्या जोरावर स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यानं स्वतःच्या कामाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःच नाव तयार केलं.

Image credits: Our own
Marathi

रितेशचा शेवटचा चित्रपट कोणता?

रितेश देशमुख याचा शेवटचा चित्रपट हा राजा शिवाजी हा प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटानं जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

Image credits: Getty

आरती सोळंकीचा 'आईचा दर्जा' दिलेल्या व्यक्तीकडून विश्वासघात

विरार फास्ट लोकलमधून मारली उडी...मुग्धा शाहा यांनी सांगितला किस्सा

आई न होण्यावरून प्रार्थना बेहेरे झाली ट्रोल, तिला कशाचा होतोय त्रास?

नॅशनल क्रश गिरीजा ओक बडिलांबद्दल काय म्हणाली, नात्याबद्दल केला खुलासा