विरार फास्ट लोकलमधून मारली उडी...मुग्धा शाह यांनी सांगितला किस्सा
Entertainment Jul 06 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
'आनंदी' मालिकेत भूमिका
स्टार प्रवाहवरील मालिका आनंदी यामध्ये सध्या मुग्धा शाहा झळकत आहेत. एका मुलाखतीत मुग्धा शाह यांनी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Image credits: Instagram
Marathi
बालपण अगदी वेदनादायक
मुग्धा शाहा यांनी मुलाखतीत त्यांचे बालपण अगदी वेदनादायक होते असे सांगितले. याशिवाय दोनदा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
Image credits: Instagram
Marathi
विरार लोकलमधून उडी
एकदा विरार फास्ट लोकलमधून उडी मारल्याचा हृदयद्रावक किस्सा मुग्धा यांनी सांगितला. पण आज मी जीवंत आहे असेही उद्गार त्यांनी काढले. खरंतर, यामागे मोठ्या संघर्षाची कहाणी असल्याचे दिसते.
Image credits: Instagram
Marathi
सासरी मतं मांडण दूरच
सासरी मला मतं मांडण्याची मूभा नव्हती. नवऱ्यासोबत वादही होत होते. पण तो चांगला व्यक्ती असल्याचेही मुग्धा यांनी म्हटले. मात्र मुलांनी माझी सर्वोतोपरी साथ दिली.
Image credits: Instagram
Marathi
मुलांच्या आधारामुळे शक्य
दोन मुलांना घेऊन नवऱ्याचे घर सोडणं फार धाडसाचे होते. पण यादोन्ही मुलांची साथ लाभली. त्यांनी आम्ही तुझ्यासोबत येऊ. ऐकवेळ जेवायला नाही मिळाले तरीही चालेल असेही शब्द म्हटले होते.
Image credits: Instagram
Marathi
१३ वर्षांनंतर कमबॅक
अभिनेत्री मुग्दा शाहा यांनी तब्बल १३ वर्षांनी कमबॅक केलं आहे. ‘आनंदी’ मालिकेत मुग्धा खडूस सासूच्या भूमिकेत झळकत आहेत.