आरती सोळंकीचा 'आईचा दर्जा' दिलेल्या व्यक्तीकडून विश्वासघात
Entertainment Jul 07 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
वजनामुळे अश्लील शब्द वापरायचे
आरती सोळंकीने एका मुलाखतीत तिला वजनामुळे सेटवर अश्लील शब्द वापरले जायचे असे सांगितले. याबद्दल काही पोडकास्टमध्येही आरतीने खुलासा केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
खोटं बोलेलं आवडत नाही
आरती सोळंकी म्हणते मला खोटं बोलेलं अजिबात आवडत नाही. याची चीड येते. पण मी जेव्हा खोटं बोलते तेव्हा त्याबद्दल स्पष्टीकरणही देते.
Image credits: Instagram
Marathi
आईचा दर्जा दिलेल्या व्यक्तीकडूनच विश्वासघात
आरतीने मुलाखतीमध्ये एका व्यक्तीला तिने आईचा दर्जा दिला होता. पण तिनेच विश्वासघात केल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी आरतीने कोणाचे नाव घेतले नाही.
Image credits: Instagram
Marathi
२५ वर्षांचा स्ट्रगल
आरती म्हणजे माझा इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षांचा स्ट्रगल आहे. तरीही मी आज मला स्वत:ला स्ट्रगलरच म्हणवून घेते.
Image credits: Instagram
Marathi
खासगी आयुष्याबद्दल थोडं
आयुष्यात तीन व्यक्ती येऊन गेल्या. पण त्यांच्या त्यावेळी खूप राग यायचा. पण आज मला त्यांचाच आदर वाटतो. पण आता मला खरं प्रेम झालयं. त्या व्यक्तीसोबत १३ वर्षे आहे असेही आरतीने म्हटले.
Image credits: Instagram
Marathi
आरतीच्या कामाबद्दल
आरती मराठी रंगभूमीवरील नाटक 'भुल भुलैय्या' मध्ये झळकत आहे. या नाटकात प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी मुख्य भूमिकेत आहेत.