गिरीजा ओकची निळी साडी कुठं गेली, तीन दिली सर्व माहिती
Entertainment Jul 15 2026
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
गिरीजा ओक निळ्या साडीत दिसते सुंदर
गिरीजा ओकला नॅशनल क्रश म्हणून खासकरून ओळखलं जात. तिचे निळ्या साडीवरचे व्हायरल झालेले फोटो आपण पाहिले असतील. तिला यावेळी तिची निळी साडी कुठं आहे हा प्रश्न विचारण्यात आला.
Image credits: Our own
Marathi
माझी मॅनेजर साडी घालून गेली
गिरीजा ओकची मॅनेजर साडी घालून गेल्याच यावेळी तीन बोलताना सांगितल आहे. तिने मला साडी आस्वादली असून मी घालून जात असल्याचं मला सांगितलं.
Image credits: Our own
Marathi
एकदा गोष्ट फेमस झाली की विचारू नका
मी निळी साडी घातल्यानंतर ती फेमस झाल्याचं अनेकांचं म्हणणं असत. एकदा एखादी गोष्ट चालायला लागली की तिचे एक्सपेरिमेंट कोणालाच करून बघायचे नसतात.
Image credits: Our own
Marathi
प्रिया बापटच्या ब्रँडची होती साडी
ती घातलेली निळी साडी हि प्रिया बाबतच्या ब्रँडची होती. खरतर तिने मला ती दिली होती असं गिरीजा ओकने यावेळी बोलताना सांगितलं आहे.
Image credits: Our own
Marathi
महाराष्ट्रात लोकांना दोनच साड्या माहिती
महाराष्ट्रातील लोकांना आता दोनच प्रकारच्या साड्या माहिती आहेत. एक लिंबू कलरची साडी आणि दुसरी गिरीजा ओकची साडी. हे सोशल मीडिया बोलत असल्याचं गिरिजान म्हटलंय.