Marathi

अभिनेत्री सविता मालपेकरांच माझं स्पष्ट आणि थेट बोलणं काहींना खटकतं...

Marathi

अभिनेत्री सविता मालपेकर

मराठी इंडस्ट्रीमधील जेष्ठ अभिनेत्या सविता मालपेकर आपल्याला अनेक सिनेमा, नाटक यामधून झळकताना दिसल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या कार्यक्रमात दिसत आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

मुलगी झाली हो मालिकेतील भूमिक

मुलगी झाली हो मालिकेत सविता मालपेकर आजीची भूमिका साकारत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. 

Image credits: Instagram
Marathi

रंगभूमीवर काम केल्याचा फायदा

रंगभूमीवर काम केल्यानंतर फायदा होतो तो क्लास करूनही होत नाही. पण अ‍ॅक्टिंग ही शिकून येत नाही असं मला वाटत असे सविता मालपेकर यांनी म्हटले.

Image credits: Instagram
Marathi

दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी

राजा गोसावी, अशोक सराफ, नैना आपटे ह्या दिग्गजांसोबत काम केलं आहे. यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असेही सविता मालपेकर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

स्पष्ट आणि थेट बोलण काहींना खटकत

माझ्याबद्दल सर्वजण खूप भरभरून बोलतात. पण माझे स्पष्ट आणि थेट बोलण काहींना खटकत असे सविता मालपेकर म्हणाल्या. 

Image credits: Instagram
Marathi

प्रवीण तरडेंसोबत काम

देऊळबंद-२ मध्ये सविता मालपेकर झळकल्या आहेत. प्रवीण तरडेचे नाव ऐकले की लोक घाबरतात. पण प्रवीण स्पष्ट बोलतोच. पण जरी क्रू समोर बोलला तरी तुमचे काम आवडल्यानंतर प्रेमाने बोलतो.

Image credits: Instagram

माझ्यावर देवाचा आशीर्वाद, अभिनेत्री पूजा सावंत असं का म्हणाली?

मला बक्षीस मिळालं आणि नाटक बंद झालं, श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

मुलाला जन्म दिला नसला तरी प्राण्यांची आई, प्रार्थना बेहेरे काय म्हणाली

अरेंज मॅरेज झाल्यानंतर तो दुसऱ्या देशात झाला सेटल, पूजा सावंत म्हणाली