Marathi

श्रेयसनं पत्नीसोबतच्या नात्यावर केलं भाष्य, नेमक काय म्हणाला?

Marathi

श्रेयसच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण

श्रेयस तळपदे हा अभिनेता खासकरून त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या लग्नाला आता जवळपास २१ वर्ष पूर्ण झाले. यावेळी त्यानं बायकोबद्दलच्या नात्यावरचे काही किस्से शेअर केले.

Image credits: Social Media
Marathi

दीप्ती कशी चिडते

श्रेयसची बायको दीप्ती कशी चिडते याबद्दल त्यानं यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे. दीप्ती चिडली कि ती बोलत नाही, तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून ती चिडलीय हे लक्षात येत श्रेयस सांगतो.

Image credits: Social Media
Marathi

दीप्ती चिडल्यावर कस बोलते?

दीप्ती चिडल्यावर कस बोलते हे श्रेयसने अतिशय मजेदार पद्धतीने समजून सांगितलं. तो म्हणतो की दीप्ती चिडली ना ती ओठ खाऊन बर, हा अशी उत्तर देत असते.

Image credits: Social Media
Marathi

श्रेयस आणि दीप्ती यांच्यातील बॉन्डिंग चर्चेत

श्रेयस आणि दीप्ती या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग असल्याचं यावेळी दिसून आलं. दीप्ती हि त्याच्या शेजारीच यावेळी बसलेली दिसून आली. 

Image credits: Social Media
Marathi

संसाराला २१ वर्ष पूर्ण

त्यांच्यातील नातं एकमेकांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून समजत होत. दीप्तीसोबत श्रेयसच्या लग्नाला २१ वर्ष झाले असतील हे त्याच्या चेहऱ्यावर पाहून समजत नाही.

Image credits: Social Media

अभिनेत्री सविता मालपेकरांच माझं स्पष्ट आणि थेट बोलणं काहींना खटकतं...

माझ्यावर देवाचा आशीर्वाद, अभिनेत्री पूजा सावंत असं का म्हणाली?

मला बक्षीस मिळालं आणि नाटक बंद झालं, श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

मुलाला जन्म दिला नसला तरी प्राण्यांची आई, प्रार्थना बेहेरे काय म्हणाली