Marathi

प्राजक्ता माळी कधी करणार लग्न, तीन दिलेले उत्तर वाचून व्हाल खजील

Marathi

प्राजक्ता माळी बनली उद्योजिका

प्राजक्ता माळी कधी लग्न करणार हा तिच्या चाहत्यांना कायमच प्रश्न पडत असतो. तिने दागिन्यांचा ब्रँड तयार करून स्वतःची मार्केटमध्ये ओळख तयार केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

प्रश्नांचं घेतलं होत सेशन?

काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने प्रश्न विचारायची संधी प्रेक्षकांना दिली होती. तिने तिच्या चाहत्यांना यावेळी मजेशीर उत्तर दिली असून लग्नाबद्दल मत व्यक्त केलं आहे.

Image credits: Social media
Marathi

प्रश्नांचं घेतलं होत सेशन?

प्राजक्ता माळी यांच सेशन झालं असून त्यामध्ये वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. प्राजक्ता माळी हिने यावेळी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

Image credits: Instagrm
Marathi

लग्नाचं प्रेशर प्राजक्ता कस हॅन्डल करते?

लग्नाचं प्रेशर प्राजक्ता कस हॅन्डल करते हा प्रश्न विचारला होता. यावेळी तिने या प्रश्नाला अतिशय विचारपूर्वक उत्तर दिल आहे. तिने घरच्यांबद्दल यावेळी मत व्यक्त केलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

तू कधी लग्न करणार?

तिने यावेळी प्रश्नाचे उत्तर दिल असून त्यामध्ये 'हा खरं तर माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे, तुमचा नाही.' तिच्या या उत्तराने चाहता खजील झाला आहे.

Image credits: Social media

निकालानंतर त्रिशा कृष्णनकडून झालं प्रेम व्यक्त, विजयच प्रेम व्यक्त

गॅस सिलिंडर आता आला नवीन, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारचं नाही

आशा भोसले यांच्या नातीने इच्छा केली पूर्ण, जाणून घेतल्यावर व्हाल थक्क

वयाच्या तिशीतच रश्मीकाने कमावले कोट्यावधी रुपये, जाणून घ्या माहिती