सध्या थलापती विजयच्या चर्चा सगळीकडं सुरु असल्याचं दिसून आलं आहे. त्यानं तामिळनाडू राज्याच्या राजकारणात आघाडीवर विजय मिळवला आहे. त्याच्या विजयाच्या चर्चा सगळीकडं सुरु झाल्यात.
Image credits: instagram /@trishakrishnan
Marathi
विजयच्या घरी लावली हजेरी
अभिनेत्री त्रिशा परत एकदा चर्चेत आली आहे. तिने विजयच्या विजयाबद्दल तिरुपती देवाचं दर्शन घेतलं आहे. त्या ठिकाणावरून आल्यानंतर तिने विजयच्या घरी हजेरी लावल्याचं दिसून आलं.
Image credits: instagram /@trishakrishnan
Marathi
दोघे करणार विजयानंतर लग्न
दोघेही विजयानंतर लग्न करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अभिनेत्री तृषा सोबत तो रिलेशिनशिपमध्ये असल्यामुळं त्याचा घटस्फोट झाला का हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Image credits: Instagram
Marathi
पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?
पुढचा मुख्यमंत्री हा थलपती विजय मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचा निर्णय आता लागला असून पुढची प्रोसेस लवकरच सुरु होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
आज तृषाचा वाढदिवस
आज तृषाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळं दोघांसाठी हा दिवस खास ठरणार आहे. आता त्यानं येथील राजकारणात खास स्थान निर्माण केलं आहे.