सईला करावा लागला या गोष्टीचा सामना, वाचून म्हणाल सिंघम अभिनेत्री
Entertainment Jul 17 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
सई डॅशिंग अभिनेत्री
डॅशिंग अभिनेत्री म्हणून सई ताम्हाणकरला ओळखलं जात. पुरुषांच्या वाईट नजरेचा सामना सईला करावा लागला. याबद्दल तीनं आपलं मत मांडलं आहे.
Image credits: Instagram
Marathi
एकाने सईची छेड काढण्याचा केला होता प्रयत्न
एका व्यक्तीनं सई ताम्हनकरची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. एकदा बसमध्ये असताना तिला एका मुलाच्या छेडछाडीचा सामना करावा लागला.
Image credits: Instagram
Marathi
हात मुरगाळून दिला दम
मागून एका मुलाचा सईच्या कमरेजवळ हात आला होता. त्यावेळी सईने त्याचा हात मुरगाळून परत हात पुढं आला तर मोडून हातात देईल असा दम दिला होता.
Image credits: Instagram
Marathi
मुलगा जोरात ओरडला होता
तो मुलगा हात मुरगळल्यानंतर जोरात ओरडला होता. यावेळी बोलताना सईने मी कोणालाच घाबरत नसल्याचं सांगितलं. तिने अशा अनेक गोष्टींचा सामना केल्याचं सांगितलं.
Image credits: Instagram
Marathi
सईने केले दोन हात
या परिस्थितीत सईने त्या मुलाशी दोन हात केले होते. त्यानंतर तिने तिच्या आयुष्यात अशा घडलेल्या प्रसंगांचा सामना केल्याचं म्हटलं आहे. सांगलीची सई अशी डॅशिंग असल्याचं दिसून आलं आहे.