Marathi

माझा नवरा सर्वात चांगला मित्र, गिरीजा ओक नवऱ्याबद्दल काय म्हणाली?

Marathi

नॅशनल क्रश गिरीजा ओक

गिरीजा ओक नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेंडला असल्याचं दिसून आलं. आता मुलाखतीत तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Image credits: Our own
Marathi

नवऱ्याबद्दल काय म्हणाली गिरीजा?

गिरीजा ओकने यावेळी नवऱ्याबद्दलच मत व्यक्त केलं. माझा नवरा माझा सर्वात जवळचा मित्र आहे. आमच्या दोघांच्या नात्यातली मैत्री अतिशय घट्ट आहे.

Image credits: Our own
Marathi

आमचं वयाच्या खूप लवकर लग्न झालं

आमचं दोघांचं वयाच्या खूप लवकर लग्न झालं. मी चांगले चित्रपट करावेत आणि त्यामध्ये काम करावं असं माझ्या नवऱ्याला कायम वाटत आलं आहे.

Image credits: Our own
Marathi

आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो

आम्ही एकमेकांना सांभाळून घेत असतो असं गिरीजा ओकनं म्हटलं आहे. आम्हाला एक मुलगा आणि घरात दोन कुत्रे आहेत. त्यामुळं आमचं घर कायम भरलेलं असत.

Image credits: Our own
Marathi

आम्ही दोघे घर सांभाळतो

आम्ही दोघे जशी गरज लागेल तस घर सांभाळत आलो आहोत. समजा तो नसेल किंवा मी नसेल तर आम्ही घर सांभाळतो. आमच्या नात्यात भांडण होतात पण आमच्यात ओढ तितकीच असते.

Image credits: Our own

सईला करावा लागला या गोष्टीचा सामना, वाचून म्हणाल सिंघम अभिनेत्री

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची किती आहे संपत्ती?

गिरीजा ओकची निळी साडी कुठं गेली, तीने दिली सर्व माहिती

श्रेयसनं पत्नीसोबतच्या नात्यावर केलं भाष्य, २१ वर्ष नात्याचं सांगितलं रहस्य