आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची किती आहे संपत्ती?
Entertainment Jul 16 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांचा झाला घटस्फोट
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे या दोघांचा घटस्फोट झाला आहे. अनेक वर्षांपासून ते दोघे वेगवेगळे राहत होते. आज त्या दोघांनी सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली आहे.
Image credits: Instagram
Marathi
आदिनाथ कोठारे कोण आहे?
आदिनाथ कोठारे हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांचा तो मुलगा आहे. लहानपणापासून त्यानं अभिनयाला सुरुवात केली होती.
Image credits: Instagram
Marathi
उर्मिला कोठारे कोण आहे?
उर्मिला कोठारे यांना अभिनेत्री म्हणून ओळखलं जात. त्यांनी अनेक चित्रपट आणि वेबसिरीजसाठी काम केलं. त्या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.
Image credits: Instagram
Marathi
आदिनाथ कोठारे यांची संपत्ती
आदिनाथ कोठारे यांच्याकडे २५ ते २६ कोटींची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांचे पैसे कमवायचे सोर्स हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि प्रोडक्शन हाऊस हे आहेत.
Image credits: Facebook
Marathi
उर्मिला कोठारे यांची किती आहे संपत्ती?
उर्मिला कोठारे यांच्याकडे १५ ते २० कोटींच्या दरम्यान संपत्ती असल्याचं सांगण्यात येत. त्यांचे पैसे कमवायचे माध्यम हे नृत्य, जाहिराती आणि अभिनय असल्याचं सांगण्यात आलं आहे.