अहान पांडेने सैयारा चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. पण त्याची याआधीच चित्रपटातील जर्नी सुरु झाली होती.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
अभ्यासापासून अहान पांडेच्या अभिनयाची झाली सुरुवात
अहान पांडेच्या करिअरची सुरुवात होण्याच्या आधी त्यानं या क्षेत्रात काम केलं आहे. त्यानं एडिटिंग, फिल्ममेकिंग आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करून पाहिलं आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
अहान पांडेंच शिक्षण काय आहे?
अहान पांडेच्या करिअरमध्ये त्यानं सुरुवातीला अनेक छोट्या गोष्टी समजून घेतल्या. आपण त्याच शिक्षण जाणून घेऊयात.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
पांडेने शाळेचं शिक्षण कुठून पूर्ण झालं?
अहान पांडेचे शालेय शिक्षण ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेतून पूर्ण झालं. येथे मुलांना क्रिएटिव्ह लर्निंग शिकवण्यावर भर दिला जातो.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
पुढील शिक्षण आणि डिग्री
पांडेने मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानं पदवी सिनेमॅटिक आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानं यामध्ये शिक्षण घेतलं आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
शिक्षणासोबतच करिअरची केली सुरुवात
शिक्षण घेता घेता अहानने प्रॅक्टिकल माहिती घ्यायला सुरुवात केली होती. त्यानं रॉक ऑन २, फ्रिकी अली या चित्रपटांमध्ये काम केलं.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
चित्रपट इंडस्ट्रीत झालेला बदल आणि मत
त्यानं शिक्षण पूर्ण करताना चित्रपटाचे नवीन ट्रेंड जाणून घेतले होते. त्यामुळं त्यानं सैयारा चित्रपटात दमदार काम केलं.