अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे वय किती, चित्रपटांमध्ये केलं दर्जेदार काम
Entertainment Jul 20 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
सोनाली कुलकर्णीचं वय
पुण्यात जन्मलेल्या अभिनेत्री, लेखक आणि निर्माता सोनाली कुलकर्णी यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. म्हणजेच 2025 मध्ये त्यांचे वय ५० वर्षे पूर्ण होईल.
Image credits: instagram
Marathi
अभिनेत्री, लेखक आणि निर्मात्यापर्यंतचा प्रवास
1992 मध्ये कन्नड चित्रपट ‘चेळू’ मध्ये पदार्पण करून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. 1994 मध्ये मुक्ता या मराठी चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला.
Image credits: our own
Marathi
राष्ट्रीय पुरस्काराने झाला सन्मान
2002 मध्ये त्यांनी मराठी लघुपट चैत्रा मध्ये अभिनय केला, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
Image credits: our own
Marathi
रंगमंचावर निभावली चांगली कामगिरी
त्यांनी ‘सोकूळ प्रोडक्शन’ नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे आणि White Lilly & Night Rider या मराठी-इंग्रजी रंगमंचीय नाटकांचं निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
Image credits: our own
Marathi
स्वतःच पुस्तक केलं पब्लिश
सोनाली यांनी 'लोकसत्ता' दैनिकाच्या ‘सो कुल’ नामक स्तंभातून लेखन क्षेत्रात पदार्पण केले आणि नंतर ‘सो कुल’ नावाची पुस्तक पब्लिश केलं.