माधुरी दीक्षितच्या सौंदर्यामागचे रहस्य काय, आजही दिसते चीर तरुण
Entertainment Jul 20 2025
Author: vivek panmand Image Credits:pinterest
Marathi
रोजचं नारळपाणी चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतं
माधुरी दीक्षित सांगते की ते तणाव दूर करण्यासाठी असतं, त्वचेवर नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित नारळ पाणी पितात.
Image credits: pinterest
Marathi
स्किनकेअर रुटीन
माधुरिने तिचे स्किनकेअर रुटीन मोर्निंग आणि नाईट मध्ये स्पष्ट केले आहेत. सकाळी सौम्य क्लेन्सर, टोनेर (गुलाबपाणी), व्हिटॅमिन C, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते.
Image credits: pinterest
Marathi
योग दररोज करणे गरजेचं आहे
माधुरी नियमित कात्थक, योग, आणि रोजून ८ ग्लास पाणी पितात. “Glowing skin is an inside‑out job… I think it is very important to drink lots of water…” असं त्यांनी म्हटलं आहे.
Image credits: pinterest
Marathi
नैसर्गिक उपचार करणे आवश्यक
गुलाबपाणी, बेसन-मध-लिंबाचा स्क्रब, फळांचा फेसपॅक आणि केसांसाठी कोकोनट–कॅसटर तेल हे मधुरि वापरतात. मेकअपमध्ये ती नाजूक, सॉफ्ट आणि नेचरल लूक पसंत करतात.
Image credits: instagram
Marathi
जीवनशैलीचा परिणाम
माधुरी दीक्षितचं ग्लो हे बाहेरून नाही तर अध्योरूपातून आहे – फिटनेस, संतुलित आहार, घरगुती नैसर्गिक उपाय आणि नियमित स्किनकेअरचा परीणाम आहे.