जेठालाल तारक मेहता का उल्टा चष्मा सोडणार, कारण आलं समोर
Entertainment Jul 21 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
जेठालालची भूमिका निभावणारे दिलीप जोशी शो सोडणार
तारक मेहता का उल्टा चष्मा ही प्रसिद्ध मालिका आजही अनेक घरांमध्ये आवडीने पाहिली जाते. मागील आठवड्यांपासून टीआरपीच्या यादीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
Image credits: instagram
Marathi
अनेक एपिसोडपासून मालिकेतून गायब
अनेक एपिसोडमध्ये जेठालाल हे कायमच गायब असतात. त्यांच्यासोबत मुनमुन ही अभिनेत्री दिसली नसल्यामुळे प्रेक्षक चिंता व्यक्त केली जात आहे.
Image credits: instagram
Marathi
दिलीप जोशी मालिका सोडणार?
दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण याबाबत अधिकृत भूमिका निर्मात्यांच्या वतीने सांगण्यात आली.
Image credits: Social Media
Marathi
जेठालाल हे काही एपिसोडमध्ये दिसले नाहीत
काही एपिसोडमध्ये दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल दिसले नाहीत. त्यांनी मालिका सोडली नसून तरीही त्यांच्याबद्दल अफवा सुरु झाल्या आहेत.
Image credits: Social Media
Marathi
निर्मात्यांनी केली भूमिका जाहीर
असं काहीच नाही. सर्वजण आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांची काही वैयक्तिक कारणं होती, ज्यामुळे ते मालिकेच्या शूटिंगला उपस्थित राहू शकले नव्हते.